पेण, गडब येथील M.I.D.C.हटाव विरोधात शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक
पेण, गडब येथील M.I.D.C.हटाव विरोधात शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक
आवाज कोकणचा/पेण/अरुण चवरकर
गेले कित्येक दिवस अकरा गाव गठीत शेतकरी संघटना, आमदार जयंत पाटील, आमदार रविशेट पाटील ,माजी आमदार,धेर्यशिल पाटील यांनी कलेक्टर अलिबाग येथे मोर्चा काढला,भाई जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून एम आय डी सी ला विरोध आहे ,जे एस डब्ल्यू कंपनीने केंद्रातून हीरवा कंदील दाखवतात हे कळताच शेतकरी आक्रमक झाले शेतकऱ्यांनी अकरा गाव गठीत शेतकरी यांची सर्व आमदारांना काळंबादेवी गडब मंदिरात बोलवून पूढिल शेतकऱ्यांची दीशा कसी असावी काय करायचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत
Comments
Post a Comment