पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र ची पदाधिकारी निवड संपन्न


 पत्रकार उत्कर्ष समिती पदाधिकारी निवड जाहीर 


आवाज कोकणचा / नवी मुंबई

20 मार्च 22 


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️  ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

             पत्रकार उत्कर्ष समिती ही राज्यभरातील पत्रकारांसाठी कार्य करणारी संघटना आहे दिनांक 20 मार्च 22 रोजी बारकूबाई नामदेव पाटील विद्यालय कळंबोली  पनवेल येथे समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली  निवड प्रक्रिया पार पडली .

यावेळेला डॉन एन. के. के.  यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक , श्री राम जाधव प्रदेश उपाध्यक्ष,  श्री. राकेश खराडे प्रदेश उपाध्यक्ष, रुपा सिन्हा कोकण विभाग कार्याध्यक्ष, अलंकार भोईर कोकण अध्यक्ष, श्री. लालचंद यादव कोकण उपाध्यक्ष, श्री. एकनाथ सांगळे कोकण सचिव, श्री. दिलीप गायकर सहसचिव, श्री. राहुल जाधव रायगड जिल्हा अध्यक्ष, श्री. सुधीर पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष, श्री. चंद्रकांत मुंढे रायगड जिल्हा मीडिया प्रभारी, श्री.गणेश कांबळे पुणे अध्यक्ष, सुमित टुंगलाईट पुणे उपाध्यक्ष, श्री. आनंद गडपोल पुणे शहर अध्यक्ष, श्री. निलेश उपाध्याय नवी मुंबई अध्यक्ष, श्री. अशोक घरत पनवेल तालुका अध्यक्ष, श्री. सुनील शांताराम ठाकूर उरण तालुका अध्यक्ष , दिनेश साळवी यांची गुहागर तालुका अध्यक्ष, श्री. सतीश देशमुख अकोला जिल्हा अध्यक्ष, श्री. पंकज कुमार पाटील मुंबई अध्यक्ष, श्री. रमेश देशमुख वाशिम जिल्हा अध्यक्ष, अझिमोद्दिन काझी यांची उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष , डॉ. रोहित कदम पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 




















यासभेसाठी प्रदेश सदस्य श्री. रोहिदास जाधव, सदस्य ज्ञानेश्वर कोळी, खजिनदार शैलेश ठाकूर, कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, नवी मुंबई सदस्य  अखीलेश गुप्ता,  राजेंद्र होळकर , योगेश पगडे , हम्मद खान,  चंद्रकांत काष्टे , सय्यद रहमान, डॉ.  रत्नदीप गवळी,  मंगेश कांबळी,  दत्ता कोल्हे , अनिता कोळी,  ऋषिकेश थळे, परमेश्वर वाव्हल, सौ. चंचला बनकर,  सतिष पेडणेकर , रितेश पेडणेकर, आदित्य वाघ यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली यानंतर डॉ. अशोक म्हात्रे  यांनी समितीच्या कार्याची माहिती,  ध्येय व उद्दिष्ट याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.  समितीचे कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी समिती बद्दल आपले मनोगत व्यक्त केले व  सचिव डॉक्टर वैभव पाटील यांनी आभार प्रदर्शन केले तर राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Comments

Popular posts from this blog