कराटे प्रशिक्षक प्रवीण पाटील रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित
आवाज कोकणचा / नवी मुंबई
७ मार्च / प्रतिनिधी
प्रवीण पाटील रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पनवेल तालुक्यातील पेंधर येथील रहिवासी व कराटे चे प्रशिक्षक प्रवीण पंढरीनाथ पाटील यांना रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणारा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र खजिनदार शैलेश ठाकुर यांच्यासह सुनिल पाटील,जितेंद्र गायकर,स्वप्नील भोईर , गोरक्षनाथ पाटील ,यशवंत शेळके,अशोक पत्तार,अंश पाटील,सतेंदर कुमार, सहदेव औजी, प्राची पाटील यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
Comments
Post a Comment