.             🏆 *राज्यस्तरीय*🏆

           *पुरस्कारासाठी आवाहन*

                  🏵️🏵️🏆🏵️🏵️

          *पत्रकार उत्कर्ष समिती* 

              *पुरस्कार सोहळा*

                     *2022*

        *पत्रकार उत्कर्ष समिती*  *महाराष्ट्रआयोजित पुरस्कार सोहळा  वितरण समारंभ रविवार दिनांक 12 जून 2022 रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.*

         *या वेळी  समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या परंतु शासन व समाज यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवणाऱ्या अनेक रत्नांचा शोध घेऊन त्यांना हे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी प्रोत्साहित करता यावे या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. यावेळी प्रामुख्याने पत्रकारिता क्षेत्रातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया,  समाजसेवक,  शिक्षक व वैद्यकीय व्यवसायिक यांच्यासह विविध कार्यक्षेत्रात कार्यरत सप्तज्योतींना ( सप्तज्योती -  वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात कार्यरत फक्त महिला  ) या सर्वांना सत्कार व पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे*

      *याकरिता आपली पूर्ण माहिती प्रस्ताव ( ज्या क्षेत्रासाठी प्रस्ताव पाठवणार आहात त्या क्षेत्रात काम केल्याची माहिती ) 25 मे  2022 या तारखेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.*

               *🟣  टीप :🟣*  

*प्रस्तावा सोबत अल्पपरीचय  वेगळ्या कागदावर पाठवावा*

     🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

टीप : 

*व्हॉट्सअँप व ईमेल वर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.*

🟣🟢🟣🟢🟣🟢🟣🟢🟣

🟣प्रस्ताव पाठविण्यासाठी पत्ता🟣    

 🟣🟢🟣🟢🟣🟢🟣🟢🟣

              *डॉ. वैभव पाटील*

                *साई क्लिनिक*,

                   *शॉप नंबर 2*, 

*मनोकामना हाउसिंग  सोसायटी,*

 *पेठ गाव, कोळखे, रिलायन्स स्मार्ट पॉइंटच्या मागे, पोस्ट. ओ एन. जी. सी. , तालुका पनवेल जिल्हा रायगड 410222*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*संपर्क क्रमांक  ,: 7977996992*

       *व्हॉट्सअँप : 9167870087*

        🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

.       -------------------------------------

-----------------------------------------------

 पुरस्कार सोहळ्या निमित्त स्मरणिका प्रकाशित केली जाते. या स्मरणिके मध्ये आपले काही लेख *(पत्रकारिता, सामाजिक प्रबोधन, शेतकरी समस्या , स्त्रियांवरील अत्याचार व बदलती सामाजिक परिस्थिती, वैद्यकीय इत्यादी विषयांमधील लेखन साहित्य )*  सुद्धा पाठवू शकता. या सहित्यासोबत आपला एक छान फोटो पाठवावा.

   ⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

 *आलेले सर्वच साहित्य प्रकाशित करण्याचे  संघटनेस बंधनकारक नाही तसेच प्रकाशित साहित्य मोबदल्यात कुठलेही मानधन दिले जाणार नाही किंवा अंक घरपोच केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी*

प्रकाशित साहित्य लेखकास तसे कळवले जाईल.

         🟣🟣🔵🔵🟣🟣

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

*कृपया सदर मेसेज आपल्याकडे असलेल्या ग्रुप व मित्रांमध्ये शेअर करा*

    🟣🟣🟣⭕⭕🟣🟣🟣


--------------------------------------------

Comments

Popular posts from this blog