जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण
प्रतिनिधी/सुनील भोईर
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोळी समाज कृती समिती आणि तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या सयुक्त विध्यमाने रोडपाली कोळीवाडा जेट्टी येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रदूषण महामंडळाचे यशवंत सोनटक्के, धनंजय पाटील प्रादेशिक अधिकारी आमदार मंगेश सांगळे काँग्रेस कार्याध्यक्ष अभिजित पाटील सुदाम पाटील राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस, कळंबोली पोलीस निरीक्षक घुले
तलोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी सिडको चे अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे, आत्माराम कदम, नवी मुंबई महानगरपालिका चे मुख्य वैदकीय अधिकारी श्री धुमाळ साहेब, उद्योजक संदीप सिंग पत्रकार उत्कर्ष समिती चे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अशोक म्हात्रे व विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते, मान्यवरांचे स्वागत समितीचे सल्लागार सुनील भोईर यांनी केले व मन्य वराना पर्यावरण पूरक कापडी पिशवी सतीश शेट्टी यांनी वाटप केली तसेच सर्व मान्यवरांचे आभार समिती अध्यक्ष योगेश पगडे यांनी केले
Comments
Post a Comment