रायगडचा सुपुत्र मिथिलेश प्रमोद म्हात्रे यांचे यू पी एस सी परीक्षेत सुयश...iii
आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि:
१९ जुन 22.
......................,.............
रायगडचा सुपुत्र मिथीलेश प्रमोद म्हात्रे याचे यू. पी. एस. सी. परीक्षेत सूयश....
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मोठे वढाव पेणचा सुपुत्र मिथीलेश प्रमोद म्हात्रे याने यू. पी. एस. सी. परीक्षेत दमदार यश मिळवत भारतीय विदेश सेवा IFS. विभागातून जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे.
त्याच्या या यशाने समाजातील विविध स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगरी समाजातील ग्रामीण भागातील हा विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन त्याने हे यश मिळवले आहे.
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून अभिनंदन केले व पुढील वाताचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी महाराष्ट्र संघटक डॉन एन के के, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य सुनील भोईर , योगेश पगडे यांच्यासह मिथीलेश म्हात्रे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Comments
Post a Comment