महिला उत्कर्ष समिती रायगड जिल्हा अध्यक्ष रेखा घरत शासनाच्या दक्षता कमिटीवर
आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि / १३ जुलै २२
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
महिला उत्कर्ष समिती रायगड जिल्हा अध्यक्ष रेखा घरत यांची शासनाच्या दक्षता कमिटीवर निवड
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती रायगड जिल्हा अध्यक्ष सौ रेखा मनोज घरत यांची महाराष्ट्र शासनातर्फे रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी उरण तालुका दक्षता समिती सदस्य पदी निवड जाहीर केली आहे याबाबत उरणचे तहसीलदार श्री . अंधारे यांनी त्यांचे अभिनंदन केले व दक्षता समितीच्या कामकाजाची माहिती दिली .
त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समिती तसेच समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल बोलताना रेखा गरज यांनी दक्षता कमिटीवर काम करत असताना त्यावेळी समोर येणाऱ्या प्रश्नावर चर्चा करून सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.
Comments
Post a Comment