महिला उत्कर्ष समिती कुडाळ अध्यक्षा सौ. दिपा ताटे यांनी आरोग्य सेवकांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण.....
आवाज कोकणचा / प्रतिनिधि
सिंधुदुर्ग ११ ऑगस्ट २२
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
महिला उत्कर्ष समिती कुडाळ अध्यक्षा सौ. दिपा ताटे यांनी आरोग्य सेवकांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण......
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
महिला उत्कर्ष समिती कुडाळ तालुका अध्यक्ष सौ दीपा ताटे यांनी कुडाळ येथे आपल्या महिला सहकाऱ्यांसह निरामय आरोग्याचे वरदान देणाऱ्या व समाजातील सर्वांचे आरोग्य सुखमय व्हावे यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य सेवकांना रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत राखी बांधून या सणाचे महत्त्व वेगळ्या प्रकारे अधोरेखित केलें.
भावाकडून बहिणीला सुरक्षेची आम्ही मिळावी यासाठी हा सण खऱ्या अर्थाने साजरा केला जातो आज त्याचेच उत्तम उदाहरण सौ दीपा ताठे यांनी सर्वांसमोर ठेवले समाजातील सर्वांनाच आरोग्याच्या सुरक्षेची हमी मिळावी यासाठी त्यांनी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील या बांधवांना राखी बांधून महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सर्वांचेच आरोग्य सुखकर व आरोग्यदायी व्हावे असे मागणे या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे करून आपला रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.
यावेळी सौ दीपा ताटे यांच्यासह
Comments
Post a Comment