महिला उत्कर्ष समिती वैभववाडी अध्यक्षा सौ रश्मी रावराणे यांनी सहकाऱ्यांसह पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण.
आवाज कोकणचा / प्रतिनिधि
सिंधुदुर्ग 12 ऑगस्ट 22
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
महिला उत्कर्ष समिती ने पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण...
.▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
वैभववाडी तालुका महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष सौ. रश्मी रावराणे यांच्यासह संगीता रावराणे, प्रज्ञा रावराणे, मृण्मयी रावराणे, चेतना पवार, पूर्वा रावराणेव इतर महिला भगिनींनी वैभववाडी येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला .आ
आज रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून वैभववाडी येथील पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
समाजात वाढत चाललेली अराजकता व गुन्हेगारी याला आळा घालण्यासाठी पोलीस बांधव नेहमी सतर्क असतात. रक्षा बंधन हा सण बहिणीला भावाकडून सुरक्षा प्रदान करण्याच्या दिवसाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.
Comments
Post a Comment