पत्रकार आशिष चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी
दिनांक : २ सप्टेंबर २०२२
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पत्रकार उत्कर्ष समितीचे नवी मुंबई सदस्य आशिष चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...
पत्रकार उत्कर्ष समिती या पत्रकारांसाठीच्या राज्यस्तरीय संघटनेचे नवी मुंबई सदस्य व धडाडीचे पत्रकार श्री आशिष चौधरी यांचा वाढदिवस आज थाटामाटात संपन्न झाला.
रायगडचे सुपुत्र लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आज आशिष चौधरी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री विजय घरत व समाजसेवक श्री अनंत ठाकूर उपस्थित होते .
यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर यांनी श्री चौधरी यांच्या कामाचे कौतुक केले व समाजातील अन्याय व अत्याचाराविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून बाजू मांडून न्याय देण्यासाठी तत्पर रहाल अशी अपेक्षा व्यक्त केली.
Comments
Post a Comment