आवाज कोकणचा/ अरुण चवरकर
पेण गडब येथे दिपावली निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन
आवाज कोकणचा / दिनांक 24 ऑक्टोबर 22
पेण ,अरूण चवरकर
सहयोग मानव जनजागृती सामाजिक संस्था गडब पेण रायगड दिपावली निमित्त गडब पंचक्रोशी मर्यादित रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलं होतं या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परिक्षक म्हणून ह्याच गडब च्या शाळेत शिक्षण घेऊन उत्तम चित्रकार व एक उत्तम आगरी कवी ज्यांची ओळख गडब च नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवितात ते प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले असे कार्यक्रम वर्षांतून दोन तीन वेळा व्हायला हवेत म्हनजे अनेक कलाकारांना व्यासपीठ व मला कलाकारांना मार्ग दर्शन करता येईल कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रकाश पाटील, राकेश मोकल,निळेश कोठेकर, महिंद्र कोठेकर, कल्पेश भोईर उपस्थित होते.
Comments
Post a Comment