शिक्षणाचे महत्व


 





शिक्षणाचे महत्व

जिद्द आणि कष्ट हे दोन  महत्वाचे पाऊल आहेत आजच्या आधुनिक  युगात यश मिळविण्यासाठी हे युग अतिशय स्पर्धेचे आहे जो टिकला तो यशस्वी झाला हे अल्लाउद्दीन शेख या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाने करून दाखविले.शेख नुरमोहोमद हे बीड जिल्ह्यातील देवी निमगाव या खेडे गावात राहतात त्यांचा धाकटा मुलगा शेख अलाउद्दीन याने एम एस इ बी च्या कनिष्ठ अभियंता स्पर्धा परीक्षेत पन्नास उमेदवारांत यश संपादन केले. हे आजच्या तरुण पिढीस दाखविले की प्रयत्न जिद्द आई वडिलाचे आशीर्वाद व परमेश्वराची आराधना हे ज्या वेळेस एकत्र येतात त्या वेळेस आपले यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही .त्याच्या या यशात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog