महिला उत्कर्ष समिती ने पोलीस बांधवांना दिल्या शुभेच्छा...



 आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनिधि दिनांक  22 ऑक्टोबर 


उटणे भेट देत  पोलिसांना महिला उत्कर्ष समितीकडून शुभेच्छा



पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भटे साहेब यांची सदिच्छा भेट घेत दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या भेटीवेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष अशोक म्हात्रे नवी मुंबई उपाध्यक्ष आशिष चौधरी, महिला उत्कर्ष समिती  महाराष्ट्र सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे,  रायगड जिल्हा अध्यक्ष सौ रेखा घरतz  समितीच्या वरिष्ठ पदाधिकारी वर्षा लोकरे उरण तालुका अध्यक्षा सौ निर्मला पाटील सौ . योगसाधना पाटील,  गौरी अरविंद व जयश्री कांबळे उपस्थित होत्या .



Comments

Popular posts from this blog