आवाज कोकणचा / मुंबई
ॲड. दिपरत्नाकर सावंत.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
भव्य मराठा वधुवर मेळावा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मराठा समाज सेवा संघ, जोगेश्वरी आयोजित मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक युवती तसेच अनुरुप स्थळ शोधून विवाह जुळवून आणण्यासाठी सुवर्णसंधी रविवारी १८ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ३ते ८ या वेळेत बालविकास विद्यामंदिर, शिवसेना शाखेच्या समोर,मेघवाडी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई ६० येथे भव्य मराठा वधुवर मेळावा भरविण्यात येणार आहे.
नोंदणी त्याच दिवशी दुपारी ३ च्या नंतर सुरू होणार आहे.नोंदणी शुल्क रू. ५००/- नोंदणीकृत वधुवर यांस रू.३००/- अधिक माहितीसाठी श्री . कमलाकर माने मोबाईल ९८१९१९२३५२ किंवा सौ.गौरी वि.साळवी मोबाईल ९०२९५५६३९३ यांना संपर्क कररण्याचे आवाहान करण्यात आले आहे.
३
Comments
Post a Comment