आवाज कोकणचा / प्रतिनीधी

पत्रकार उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नवनियुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट......




पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष अशोक म्हात्रे व नवी मुंबई उपाध्यक्ष तथा नवी मुंबई उलवे न्यूजचे प्रमुख आशिष चौधरी यांच्यासह प्रतीक यादव व सहकारी यांनी आज नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली यावेळी श्री भारंबे यांना अशोक म्हात्रे यांनी पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समितीच्या कार्याबद्दलची माहिती दिली तसेच नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना श्री भारंबे यांनी नवी मुंबईतील जनतेस नववी वर्षाच्या शुभेच्छा देतानाच प्रत्येकाने नववर्षाचे स्वागत जल्लोषात करत असतानाच नियमांचे पालन करण्याचे व दारू पिऊन वाहन न चालवण्याचे तसेच स्वतःच्या जीवासह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले



Comments

Popular posts from this blog