आवाज कोकणचा / पनवेल

प्रतिनीधी



🎷 *🎼 जल्लोष 2023 उत्साहात साजरा* 🎷

कें. पंढरीनाथ माया खुटले शैक्षणिक,समाजिक संस्थेच्या प्लिझन्ट इंग्लिश स्कूल - सांगडे विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन,पारितोषिक वितरण,जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा


 4 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाला.

वर्षभरात पार पडलेल्या स्पर्धा मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.स्त्रिशक्ती, देशभक्ती, शेतकरी जीवन,प्रेमविवाह अश्या विविध समाजिक विषयांवर नृत्यविष्कार व नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या.समाजिक,धार्मिक,क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदाना बद्दल ह. भ.प.डी. एम. पाटील ( समाजिक कार्यकर्ते- बोर्ले) यांना        मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 


कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती*रायगड भूषण *मा.श्री धनंजय खुटले(संस्थेचे चेअरमन)सौ धनश्री धनंजय खुटले( खजिनदार) मा.श्री.राजेंद्रजी पाटील(मा.जि. प.सदस्य)श्री आनंद ढवळे (सरपंच) डॉ. अशोकजी म्हात्रे ( पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष ), डॉ.पाटील मॅडम,मुख्याध्यापक श्री परशुराम पाटील सर (श्री.डी.एम.पाटील,श्री दिनेश पाटील,श्री.कृष्णा पाटील,श्री व सौ हनुमंत खुटले.सौ प्रतीक्षा कडव श्री जगदीश पवार,श्री तुळशीराम पाटील)(सर्व समाजिक कार्यकर्ते)


श्र दिनेश पाटील, श्री अनंता पवार,श्री सुर्यकांत पाटील, सौ        पाटील मॅडम (सर्व ग्रा.प.सदस्य) श्री .निलकंठ पाटील,श्री महेश पाटील (शिक्षण संस्थांचे संचालक) सौ ठाकूर मॅडम,सौ ठाणगे मॅडम,सौ कुलकर्णी मॅडम,सौ कांबळे मॅडम(शिक्षक वृंद नेरेपाडा )

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ उज्वला घरत मॅडम(उप मुख्याध्यापिका)यांनी केले.स्वागत गीत,इशास्तवन.श्री चोरघे सर व गीतमंच .कार्यक्रमाचे नियोजन सौ मंगल घरत व तेजल पिंपळे (सा.वि. प्रमुख)यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साहाय्याने केले.

सूत्र संचालन - शिक्षकावृंद व विद्यार्थ्यांनी केले.

नृत्यादिरदर्शन - सुषमा पाटील मॅडम ,तेजल पिंपळे,श्रुती पाटील,सुविधा पाटील ,व ओमकर म्हात्रे यांनी केले.



संचालकांचे मार्गदर्शन,  सर्व पालक व विद्यार्थी यांचे सहकार्य व उपस्थितीने जल्लोष 2023 चे उत्साहात आयोजन पार पडले.24 live च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या कार्यक्रमाचे झाले.


Comments

Popular posts from this blog