दिव्यांगाना भेटायला आयुक्ताना वेळ नाही-रुद्र अपंग संघटना

 दिव्यांगाना भेटायला आयुक्ताना वेळ नाही-रुद्र अपंग संघटना




पनवेल/आवाज कोकणचा

रुद्र अपंग संघटनेने काल महानगरपालिका धडक मोर्चा नेण्यात आला धडक मोर्चा विरुद्ध मागण्या होत्या त्या मागण्या मागण्यासाठी आयुक्तांकडे वेळ मागण्यात आला दिवसभरात पासून आयुक्तांच्या कक्षा बाहेर ताटकळत उभे अपंग राहिले तरीही आयुक्तांना त्या अपंगांची काहीही पर्वा नाही आणि त्यांना न भेटता आयुक्त त्यांच्या कक्षातून बाहेर पडले तरी आजचा दुसरा दिवस आंदोलन चा अपंग त्यांच्या मागणीसाठी अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत अजूनही पनवेल पालिकाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला त्यांची चिंता वाटत नाही जर काही बरे वाईट झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे❓ अपंग आपल्या हक्कासाठी लढत आहेत ईतर महानगरपालिका नुसार ते त्यांचा हक्क मागत आहेत आणि ते त्यांना देणे लागेल थंडी ऊन वारा त्याची परवा न करता अपंग  बांधव  रुद्र अपंग संघटनेच्या छत्र खाली पनवेल महानगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसलेला आहेत तर या उपोषणाला लवकरात लवकर मार्ग काढून तोडगा काढण्यात यावा अशी रुद्र अपंग संघटनेची मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog