महाड मध्ये एकतर्फी प्रेमातून एका 23 वर्षीय तरुणाची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या...


 आवाज कोकणचा / प्रतिनिधि

राकेश देशमुख/ महाड

महाड मध्ये एकतर्फी प्रेमातून एका 23 वर्षीय तरुणाची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या...




दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी श्री. आदेश पवार यानी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरिनुसार दुपारी 1 ते संध्याकाळी 6 चे दरम्यान सोलमकोंड येथे आत्माराम पवार यांच्या चाळीमध्ये खोली नंबर 1 च्या पडवीमधये ता.महाड, जि.रायगड येथे मयत सतीश भरत पवार वय 23 वर्षे याने एकतर्फी प्रेमातून नैराशात जाऊन दारूचे नशेत राहते घराचे पडवीमधये पत्राचे छताचे लोखंडी पाईपास नायलॉनचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणून याची खबर मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. आंधळे यानी भेट देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. एडवळे करीत आहेत.


Comments

Popular Posts