महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र संघटक पदी सौ नीता माळी यांची नियुक्ती


 आवाज कोकणचा / प्रतिनीधी

नवी मुंबई.

महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र संघटक पदी सौ नीता माळी यांची नियुक्ती







पत्रकार उत्कर्ष समितीच्या पनवेल शासकीय विश्राम गृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सौ. नीता माळी यांच्या महीलांप्रती करत असलेल्या कार्याची नोंद समिती अध्यक्ष डॉ म्हात्रे यांनी घेऊन पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आली. महीलांच्या सक्षामिकरणासाठी व महिलांवरील अन्याय व अत्याचाराविरूद्ध नेहमीच आक्रमक असलेल्या पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीचे काम जोमाने सुरू आहे.

याप्रसंगी समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील संघटक डॉन एन के के खजिनदार शैलेश ठाकूर सदस्य दिलीप गायकर सहसचिव ज्ञानेश्वर कोळी कोकण उभे अध्यक्ष अलंकार भोईर सचिव एकनाथ सांगळे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पाटील रायगड सदस्य योगेश पगडे नवी मुंबईअध्यक्ष निलेश उपाध्ये इतर पदाधिकारी उपस्थित होते

सौ. माळी यांच्या निवडीने सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog