आवाज कोकणचा / महाड
राकेश देशमुख
पोलादपूर तालुक्यात ठाकरे गटाला धक्का पैठण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल
पोलादपूर तालुक्यातील पैठण ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांसह *"लोकप्रिय कार्यसम्राट आमदार उपनेते पक्ष प्रतोद भरत शेठ गोगावले"* यांच्या नेतृत्वाखाली🚩 शिवसेनेत पक्ष प्रवेश केला,
या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुषमा ताई गोगावले तालुकाप्रमुख निलेश अहिरे विभागप्रमुख सतीश शिंदे आणि विभागातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते
या पक्षप्रवेश समारंभवेळी सौ सुषमा गोगावले यांनी त्यांच्या शिवनेरी या निवासस्थानी प्रवेश कर्त्यांचे 💐पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले
Comments
Post a Comment