आवाज कोकणचा / प्रतिनिधि
कल्याण

ॲडवोकेट अनिशा फणसाळकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित 

प्रेरणा फाउंडेशन चा पाचवा वर्धापन तीन दिनांक 25 मार्च 2023 रोजी कल्याण येथील प्र के अत्रे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सो प्रेरणा गावकर कुलकर्णी यांनी दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथींचा सन्मान व सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी प्रमुख अतिथि पैकी एक म्हणून एडवोकेट अनिशा फणसळकर यांचाही सत्कार 



,"राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार 2023" देऊन करण्यात आला. तसेच सदर प्रसंगी अनेकविध संस्था आणि व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला. तो करण्यासाठी एडवोकेट फणसळकर आणि अन्य अतिथींना संधी मिळाली. सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध संस्थांची हजेरी होती.

Comments

Popular posts from this blog