आवाज कोकणचा / पुणे प्रतिनिधी
गणेश कांबळे
तीन वर्षाच्या चुमुखीचा खून करणाऱ्या नराधम आई व तिच्या प्रियकरला अटक
तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून खून करणारी नरधम आई लक्ष्मी संतोष गवई वय 26 वर्ष व संतोष देवमन जामणी वय वर्षे 25 दोघेही राहणार खेरपुरी तालुका बाळापूर जिल्हा अकोला सध्या वैध वस्ती पिंपळे गुरव पुणे येथे त्यांना अटक करण्यात आले.
पोलीस सूत्रानुसार संतोष व लक्ष्मी हे एकाच गावातील असून त्यांचे पूर्वीपासूनच अनैतिक संबंध होते त्या दोघांनी गावातून पुण्याला पळून जाण्याचे ठरवले होते पुण्याला येत असताना लक्ष्मी हिने तिच्यासोबत दोन वर्षाच्या लहान मुलीला घेतले या कारणावरून रेल्वेमध्ये दोघांची भांडण झाली यामध्ये दोघांनी एक तारखेला मध्यरात्रीच्या प्रवासात तिचा गळा वळून खून केला दोन मार्च रोजी खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रोडच्या दरम्यान सीएफडी मैदानाजवळ दोन वर्षाच्या चिमुकल्या बालेकेचा मृतदेह सापडला होता या प्रकरणी खडकी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कोणाचा गुन्हा दाखल केला होता या घटनेमुळे खडकी व पुणे शहर परिसरात खळबळ उडाली होती पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार दरम्यान दाखल गुन्ह्याचा खडकी पोलीस व गुन्हे शाखा समांतर तपास करीत होते युनिट चारच्या पथकाने तपास लावला आहे पोलीस अधिकारी व आमदार यांनी 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटीचा बारकाईने तपासून संसद आरोपींना अकोला येथून अटक केली येथील पोलिसांनी पुणे शहर पोलीस त्यानंतर खडकी रेल्वे स्टेशन येथे उतरून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह मोकळ्या मैदानात टाकून दोघेही आरोपी फरार झाले होते सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा मूळ गावी शोध घेऊन अटक करण्यात आली अधिक तपास गुन्हे शाखेच्या युनिट चार, व खडकी पोलीसस्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस निरीक्षक खडकी पोलीस करीत आहे
Comments
Post a Comment