आवाज कोकणचा / प्रतिनीधी
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे ज्येष्ठ समाजसेवक मा. प्रकाश शेठ गायकवाड साहेब यांची सदिच्छा भेट.आज दिनांक 8 मार्च रोजी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष - डॉ. अशोक म्हात्रे, सचिव - वैभव पाटील, खजिनदार - शैलेश ठाकुर,कोकण सचिव- एकनाथ सांगळे, वरिष्ठ पदाधिकारी राजु नायक, चंद्रकांत मुंडे,या सर्व पदाधिकाऱ्यांनी मा. प्रकाश शेठ गायकवाड साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पत्रकार उत्कर्ष समितीचा होणारा पुरस्कार सोहळा 2023 व या समितीमध्ये त्यांचे सल्लागार म्हणून निवड करण्या विषयी चर्चा झाली.
Comments
Post a Comment