आवाज कोकणचा / प्रतिनीध
प्रकाश बाडकर - मुंबई
उंच भरारी प्रतिष्ठान फाउंडेशन टाटा कॅन्सर रूग्णालयात हजारो व्यक्तींना फळ वाटप- स्तुत्य उपक्रम!
मुंबई बुधवार-"उंच भरारी प्रतिष्ठान फाउंडेशन मुंबई कार्याध्यक्ष चेतन देवळेकर यांच्या जन्मदिनानिमित्त टाटा कॅन्सर रूग्णालयात फळे वाटप !
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक, क्रीडा-व्यायाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत शासनमान्य उंच भरारी प्रतिष्ठान फाउंडेशन या संस्थेच्या वतीनेच विद्यमान कार्याध्यक्ष हिंदी सिनेसृष्टीतील कार्यकारी निर्माता चेतन देवळेकर (संजयलिला बंसाली)यांच्या जन्मदिनानिमित्त परळ टाटा कॅन्सर रूग्णालयात हजारो रूग्णाना,व त्यांचे नातेवाईकांना वितरण
प्रतिष्ठान संस्थापिकय अध्यक्ष शेखर विश्वनाथ लाड,चेतन देवळेकर सोळा वर्षाचा कुमार प्रज्ञेश जयंत लाड यांच्या जन्मदिनानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते सफरचंद,पेर,डाळिंब ही वेगवेगळी फळे
प्रत्त्येकाला वितरण करण्यात आले.सर्वप्रथम जनरल सेक्रेटरी कल्पदिप घाडी सर,कार्याध्यक्ष चेतन देवळेकर, उपाध्यक्ष शिरीष वीरकर, योगेश नलावडे,खजिनदार-हितेश कोटीयन, हेमंत देशमुख, विजय कुरणे,उदय पेडणेकर, विनोद भोसले,अरूण कोळेकर, रविंद्र वर्तक, ओंकार लाड, दत्ताराम घुगे भागोजी डोईफोडे इत्यादींच्या हस्ते मोठ्याप्रमाणात फळे वाटप करण्यात आली.
Comments
Post a Comment