आवाज कोकणचा / प्रतिनिधी
पेण
पत्रकार उत्कर्ष समिती पेण तालुका अध्यक्ष अरूण चवरकार यांना पितृशोक
पेण तालुक्यातील गडब गावातील भालचंद्र कमळ चवरकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८२ वर्षं होते,
ते काळबादेवी युवक मंडळातून हुतुतू ( कबड्डी) चे अष्टपैलू खेळाडू होते, वारकरी भजनात ते मृदुंग वाजवत व डफरी च्या भजनात तबला वाजवायचे होडी चालवने ,मछिमारी छंद होते,व उत्तम गवंडी म्हनून प्रसिद्ध होते,त्यांच्या निधनाची बातमी समजताच सामाजिक,राजकीय क्षेत्रातील जणगोत जमाझाला अंत्यविधी वेळी सचिन धुमाळ ( शहाबाज) यांच्या मनोगताने सर्व जमलेले स्तब्ध होऊन भाऊक झाले ,गरीबी वर कशी मात करायची हे आपल्या मुलांना सांगुन कर्तबगार मुल घडवली त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुलं सुना, नातवंड मोठा परिवार होता त्यांचा दशक्रिया विधी उधर रामेश्वर ( पाळी) येथे २४/०४/२०२३ पाड पडला,तर उत्तर कार्य राहत्या घरी २६/०४/२०२३ होनार आहेत त्यांना भजनाची आवड होती म्हनून बारा दिवस भजनाणचा कार्यक्रम व उत्तर कार्याच्या दिवशी सकाळी १० ते १२ हरिभाऊ रिंगे महाराज ( मुंबई) यांचे कीर्तन आयोजित केले आहे
Comments
Post a Comment