आवाज कोकणचा / प्रतिनिधी
दिनाक 24 जून 2023
गौतम सोनवणे यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या खालापूर उपाध्यक्षपदी निवड
पाताळगंगा टाइम्स चे संपादक श्री गौतम सोनवणे यांच्या वृत्तपत्राचा आज वर्धापन दिन या दिनानिमित्त विभागातील महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री संदीप मुंढे , किसन पारिंगे, अभिनेत्री सिद्धी कामथ , अभिनेता सिकंदर सय्यद , पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील खालापूर अध्यक्ष चंद्रकांत मुंढे, कार्याध्यक्ष राजु नायक, समाजसेवक प्रकाश शेठ गायकवाड यांच्यासह विभागातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी श्री सोनवणे यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या खालापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले त्यांच्या या निवडीने उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment