सुशांत पाटील यांची सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड...

 सुशांत पाटील यांची सोमटणे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड...

सोमटणे/आरती पाटील

   ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी आज सकाळी ग्रामपंचायत मध्ये माननीय सदस्य सुशांत पाटील यांनी अर्ज भरले असता त्यांच्याविरोधात कोणीही अर्ज न केल्यामुळे सोमटण्याचे धडाडीचे नेतृत्व व माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते श्री जनार्दन पाटील यांचे सुपुत्र तसेच जनसामान्यांमध्ये ओळख असणारे असे सुशांत जनार्दन पाटील यांची सोमटणे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.


 त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचा अभिनंदन वर्षाव होत आहे.  साप्ताहिक आवाज कोकणच्या समूहाकडून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...



Comments

Popular posts from this blog