आवाज कोकणचा / खामगाव
राष्ट्रीय मानवधिकार महाराष्ट्र सचिव पदी सुरज यादव
दिनांक 1 सप्टेंबर 2023
खामगांव :-
राष्ट्रीय मानवधिकार आयोग दिल्ली ऑल इंडिया प्रेसिडेंट डॉक्टर म्हताब रॉय व हैद्राबाद स्टेट प्रेसिडेंट बर्रपती सर्वेनदर यांनी सुरज शिवमुरत यादव राहणार खामगांव जिल्हा बुलढाणा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती राष्ट्रीय मानवधिकार आयोग महाराष्ट्र राज्य सचिव पदी यांची निवड केली.





Comments
Post a Comment