बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई डायोसीजने "जागतिक अन्न दिन" साजरा .....

 

बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई डायोसीजने "जागतिक अन्न दिन" साजरा .....


कोळखे/प्रतिनिधी 

 बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई डायोसीजने 16 ऑक्टोबर 2023 रोजी "जागतिक अन्न दिन" साजरा केला. जागतिक अन्न दिना निमित्त 300 हून अधिक गरीब लोकांना जेवण वाटप करण्यात आले. हिज ग्रेस मार्टिन मोर अप्रेम एपिस्कोपा यांच्या प्रेरणेने पनवेल येथील इंद्रा नगर झोपडपट्टीतील 300 गरीब आणि गरजू लोकांना जेवण वाटप करण्यात आले. गरीब आणि गरजू लोकांना पुढे जाऊन मदत करण्यास बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च मुंबई डायोसीज नेहमी कार्यरत असते. 

                   त्यावेळी स्थानिक नेते अशोक थांबे आणि सामाजिक कार्यकर्त्या जरीना नाझिया यांच्या उपस्थितीत जेवण  वाटप करण्यात आले; तसेच फादर तीमोथी रॉड्रिग्ज, फादर प्रभाकर आणि  महेश राऊत ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog