आवाज कोकणचा / पुणे
गणेश कांबळे
महिला उत्कर्ष समिती वैभववाडी अध्यक्षा सौ. रश्मी रावराणे यांनी वृद्धांसोबत साजरी केली दिवाळी...
महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग उपाध्यक्षा सौ रश्मी रावराणे यांनी महिला उत्कर्ष समितीच्या वतीने आपल्या कुटुंबासह पुणे येथील भिसे ओल्डएज होम मधील आजी आजोबांसोबत
दिवाळी सण साजरा केला.
यावेळी त्यांनी दिलेल्या फराळ व भेटवस्तूमुळे हे आजी आजोबा आनंदित झाले व आशीर्वाद रुपी स्नेह दिला.
रावराणे यांचे हे कार्य नक्कीच स्पृहणीय असून अभिनंदनीय आहे.
Comments
Post a Comment