आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनिधी

मुंबई येथील छत्रपती मर्दानी आखाडा यांची पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेसाठी निवड



पुणे येथे होणाऱ्या १४ जानेवारी रोजी पारंपरिक युद्ध कला मर्दानी खेळाच्या खुल्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत ह्या स्पर्धा पिंपरी चिंचवड काळेवाडी येथे होणार आहेत,



महाराष्ट्रात पारंपरिक शिवकालीन युद्ध कला जोपासणारे खुप आखाडे आहेत त्यामधील स्पर्धेसाठी २० निवडक आखड्यांची नीवड करण्यात आलेली आहे ह्या मद्ये छत्रपती मर्दानी आखाडा मुंबई यांची ही निवड झालेली आहे



ह्या स्पर्धेसाठी आखडा प्रमुख प्रशिक्षक संतोष संकपाळ, उत्तम चव्हाण, श्रेयस पोवार,सलोनी कुबल, सानिध्य निकम, अजिंक्य साळुंखे,अक्षता आग्रे,मोनिका इंगळे,समर्थ भंडारी,अनया मगदूम,मृदुला खाडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


मर्दानी खेळ स्पर्धेसाठी लाठी काठी, दांड पट्टा,भाला, तलवार, विटा,बाणा, ढाल काठी लढत अश्या शस्त्रांचा समावेश आहे 

या स्पर्धेचे आयोजन तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था पुणे त्यांचे अध्यक्ष रवींद्र जगदाळे यांनी केलेले आहे








Comments

Post a Comment

Popular posts from this blog