आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिन्धी

मुंबई मधील छत्रपती मर्दानी आखाड्याचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश...



१४ जानेवारी रोजी पुणे येथे झालेल्या २०२४-२०२५ मर्दानी खेळ खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत २० आखाड्यांनी सहभाग घेतला होता
ह्यामध्ये मुंबई येथील छत्रपती मर्दानी आखाडा यांनी उत्तेर्जनात बक्षीस मिळवत यश संपादन केले  आहे, ह्यामुळे प्रत्येक स्थरातून ह्या आखाड्याचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे



लाठी काठी, व लढत ह्या प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवत घवघवीत असे यश संपादन केले
त्यामूळे छत्रपती मर्दानी आखाडास पारंपारिक ढाल व सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले व स्पर्धेमध्ये सहभागी मावळे,रणरागिणीना राज्यस्तरीय प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे..



ह्या मधे उत्तम चव्हाण, श्रेयस पोवार,सलोनी कुबल, सानिध्य निकम, अजिंक्य साळुंखे,अक्षता आग्रे,मोनिका इंगळे,समर्थ भंडारी,अनया मगदूम,मृदुला खाडे या मावळ्याचा,रणरागिणीनाचा समावेश होता...

ह्या स्पर्धेसाठी छत्रपती मर्दानी आखाड्याचे संस्थापक प्रशिक्षक संतोष संकपाळ यांचे मार्गदर्शन लागले वस्ताद संतोष संकपाळ हे छत्रपती मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून गेली १६ वर्षापासून आपली शिवकालीन युद्ध कला आपली परंपरा व आपला इतिहास जोपासण्याचे कार्य करत आहेत...









Comments

Popular posts from this blog