आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग

अशोक म्हात्रे 

महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा दीपा ताटे यांनी सहकाऱ्यांसह केला बालिका दिन साजरा..



पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ. दीपा ताटे यांच्यासह कुडाळ तालुका उपअध्यक्षा सुस्मिता राणे व ईतर सहकाऱ्यांनी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद शाळा ओरोस येथें बालिका विद्यार्थिनीं सोबत संवाद साधत हितगुज व गप्पागोष्टी करून त्यांची मने जिंकली. 



यावेळी ठेका धरत त्यांच्या सोबत नाचगाणी केली. या कार्यक्रमामुळे बालिका अतिशय आनंदी झाल्या. दीपा ताटे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्याचीच प्रचिती आज पुन्हा आली. 






Comments

Popular posts from this blog