लायन्स क्लब ऑफ पनवेल व ग्रामपंचायत तुराडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळावा
लायन्स क्लब ऑफ पनवेल व ग्रामपंचायत तुराडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळावा
रसायनी: तुराड़े ग्रामपंचायत सरपंच सौ. रंजना विश्वनाथ गायकवाड़ व उपसरपंच रिया प्रदीप माली आणि इतर सदस्यांच्या सहकार्याने
व लायंस क्लब ऑफ़ पनवेल याच्या संयुक्त विद्यामाने
मंगळवार दिनांक २७/०२/२०२४ रोजी आपल्या परिसरातील युवकाना रोजगाराची सुवर्ण सन्धी उपलब्ध करुन देण्यात आहे. येथे अनेक कंपन्या येणार आहेत तरुनानी खालील लिंक ओपन करुण आपली नोंदनी करुन घ्यावी म्हणजे त्याप्रमाने कंपन्या येतील. या मधे ITI ,डिप्लोमा,डिग्री इंजीनिअर, सर्व ट्रेड च्या युवकाना संधी आहे. तरी सर्वानी जस्तीत जास्त मित्राना कलवून लाभ घ्यावा असे अवाहान सरपंच व उपसरपंच यांच्या वतीने
करण्यात येत आहे.
*वेळ: सकाळी ११ ते ३ वा.*
*स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुराडे."*
उमेदवारांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून किंवा गूगल वर सर्च केल्यानंतर येणाऱ्या नावनोंदणी अर्जाला पूर्णपणे भरून स्वतःची नाव नोंदणी करावी.
लिंक :- https://bit.ly/lionsjobfairturade
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
--लायन्स क्लब ऑफ पनवेल--
ला. एस. जी चव्हाण, अध्यक्ष-९३७२४१३३४२
ला.अशोक गिल्डा, सेक्रेटरी-९८१९००९२९२
ला. प्रमोद गजहंस, प्रो. कोऑर्डिनेटर- ९३७२६०३८६५
ग्रामपंचायत तुराडेसौ
. रंजना गायकवाड, सरपंच-७८२१९६५२९४
*कु. रिया माळी, उपसरपंच- ९१६८८९४४४०
सौ.अस्मिता मोकल,*ग्रामसेवक-९८९२९६९०१२
Anil
ReplyDeleteAnil
ReplyDelete