आवाज कोकणचा / अलिबाग
16 मार्च 2024.
सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यालयाची वास्तू मोडकळीस कर्मचारी जीव मुठीत घेऊन करत आहेत काम.....
सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यालय अलिबाग येथील बिल्डिंग नादुरुस्त झाली असून येथील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत अनेक ठिकाणी व भिंतींना तडे गेले आहेत कधीही एखादा अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही
संपूर्ण रायगड जिल्ह्यतून येथे जनता संस्था नोंदणी व तत्सम कामासाठी येत असते.
वेळीच प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर भविष्यात एखादा अपघात घडू शकतो प्रशासन याकडे लक्ष देईल का ?
Comments
Post a Comment