आवाज कोकणचा/ नवी मुंबई
प्रतिनिधि
नवी मुंबई पोलिसांच्या कामगिरी सलाम.....
शेअर मार्केट मध्ये मोठं पैश्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपये रोज कमविणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात...
EMC सायबर सेल पनवेल यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये चागल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उध्वस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एक्झीक्यूटीव्ह, अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचे भासवुन २१.७१.७२१ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कामोठे पोलीस* ठाण्यात दाखल करण्यात आला होता..सदर गुन्हयातील संशयित आरोपी हे बगलोर, कर्नाटक राज्य व इदोर, मध्यप्रदेश याठिकाणी असल्याचे निष्पन्न होताच सापळा रचूनएकुण ८ आरोपीना शिताफीने अटक करण्यात यश आले आहे.
Comments
Post a Comment