आवाज कोकणचा / नवी मुंबई 

उलवे/ प्रतिनीधी 


वरीष्ठ भाजपा कार्यकर्ते श्री.अमर म्हात्रे यांचा नागरी सन्मान...

नवी मुंबई उलवे विभागातील वरिष्ठ भाजप कार्यकर्ते श्री .अमर म्हात्रे यांचा उलवे वासियांतर्फे नागरी सन्मान करण्यात आला.


नवी मुंबई विकसित होत असताना वेगवेगळे नोड विकसित करण्यात आले आहेत. 

नवी मुंबई व देशाची  शान असलेला अटल सेतू , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ या सर्वांना जोडणारा उलवे नोड हा विभाग झपाट्याने विकसित झाला आहे. 



परंतु येथील सोयी सुविधा मात्र अपुऱ्या आहेत. येथील रहिवाशांना आम्ही समस्यांना सामोरे जावे लागते या समस्या सोडवण्यासाठी जेष्ठ कार्यकर्ते अमर म्हात्रे हे नेहमीच तत्पर असतात त्यांच्या या तत्परकार्यशैलीचा येथील तमाम उलवे वासियांनी नागरी सन्मान करून त्यांच्या कामाची पोच दिली आहे. 




Comments

Popular posts from this blog