🟥🟦🟨🟩🟫🟧🟪

                  आवाहन 

       नवदुर्गा सन्मान सोहळा

पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांच्या समितीतर्फे नवदुर्गांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी खालील क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव दुर्गांना सन्मानित करण्यात येणार आहे.  

1.पत्रकारिता

2. शासकीय वैद्यकीय अधिकारी

3. शासकीय नर्सिंग स्टाफ

4. कला क्षेत्र 

1. गायन क्षेत्र

2. कलाकार क्षेत्र

3. नृत्य क्षेत्र

5. पोलीस अधिकारी

6. आशा वर्कर

7. वकील

8. उद्योजिका

9. शिक्षिका

वरील 9 क्षेत्रे प्रस्तावित आहेत .

आपणांस आवाहन करण्यात येत आहे की वर निर्देशित क्षेत्रातील आपली संपुर्ण माहिती खाली दिलेल्या  whatsapp 7977996992  या क्रमांकावर 5 ऑक्टोबर पर्यंत पाठवावी. 

 निवड समितीचा याबाबत अंतिम निर्णय  आपणास कळविण्यात येइल.

कार्यक्रमाचे ठिकाण :

जेष्ठ नागरीक हॉल, ठाणे नाका , पनवेल

          🪷वेळ व तारीख🪷

शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024

          सकाळी 10.30 ते 1.30

डॉ. अशोक म्हात्रे

अध्यक्ष

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र

7977996992

Comments

Popular posts from this blog