मतदान जनजागृतीसाठी पत्रकार उत्कर्ष समितीच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद....

आवाज कोकणचा / नवी मुंबई 

उलवे दिनांक 21 प्रतिनिधी 


पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांची समिती व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या वतीने

 महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा व सुदृढ लोकशाहीसाठी आपले अमूल्य मत देवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे यासाठी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी आवाहन केले होते. 

या आवाहनास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

समितीच्या राज्यभरातील सदस्यांसह व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आले होते.


त्याला उदंड प्रतिसाद लाभला तसेच समाजातील विविध स्तरातून या कार्याची दखल घेण्यात येऊन समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं जातं आहे.


पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांची समिती व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा व 


सुदृढ लोकशाहीसाठी आपले अमूल्य मत देवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे यासाठी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी आवाहन केले होते. 


या आवाहनास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समितीच्या राज्यभरातील सदस्यांसह व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आले होते.



त्याला उदंड प्रतिसाद लाभला तसेच समाजातील विविध स्तरातून या कार्याची दखल घेण्यात येऊन समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं जातं आहे.



Comments

Popular posts from this blog