महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपा ताटे यांची महिला आयोगाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य पदी निवड...
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या जिल्हाध्यक्ष दीपा ताटे यांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे.
महिला जिल्हा व बालविकास अधिकारी श्री. सोमनाथ रसाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे तसे कळविले आहे.
महिला उत्कर्ष समिती जिल्ह्यामध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळेच हे शक्य झाले आहे.
Comments
Post a Comment