स्वराधी मुझिकल ग्रुप पेण च्या सिंगर्स ने सुपर सिंगींग स्टार गायन स्पर्धेत मारली बाजी
स्वराधी मुझिकल ग्रुप पेण च्या सिंगर्स ने सुपर सिंगींग स्टार गायन स्पर्धेत मारली बाजी
आवाज कोकणचा / रायगड
पेण ( वार्ताहर )
श्री राजू & सौ आशा बोराडे (अलिबाग) संचालित सींगिंग स्टार कराओके स्टुडिओ मार्फत स्पर्धेस.चे आयोजन
दिनांक १ डिसेंबर रोजी अलीबाग येथे singing starz karaoke studio तर्फे super singing स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते
.या स्पर्धसाठी संपूर्ण रायगड जिल्हयातून जवळ पास ७४ स्पर्धकानी आपला सहभाग नोंदवला होता .या स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली...त्यातून ५५ स्पर्धक दुसरा फेरीत प्रवेश मिळाला. २५ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
पेणची प्रख्यात गायिका तेजश्री जोशी ठरली सुपर स्टार सिंगिंग च्या भव्यदिव्य ट्रॉफीची मानकरी
फायनल राऊंड साठी सोलो साठी 15 गायकांची व ड्युएट साठी 10 गायक जोडींची निवड करण्यात आली
सदर फिनाले राउंड मधून
Duet song स्पर्धेत
प्रथम क्रमांक...प्रदीप पाटील / तेजश्री
2 nd runner up.. ऋतुजा पार्टे / अमोल येरणकर
यांची अंतिम निवड करण्यात येऊन त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान चिन्हे व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण प्रेम तालुक्यातील संगीत प्रेमी कडून अभिनंदना चा वर्षाव करण्यात आला
Comments
Post a Comment