आवाज कोकणचा / मुंबई
प्रतिनिधी
ॲड. दीपरत्नाकर सावंत सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी , प्रशासक, लवाद (मध्यस्थी/न्यायाधीश) या तिहेरी पदावर नियुक्त...
ज्येष्ठविधीज्ञ , पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे कायदेविषयक सल्लागार एडवोकेट दीप रत्नाकर सावंत यांची राज्य सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी , प्रशासक, लवाद (मध्यस्थी / न्यायाधीश) या तिहेरी पदावर पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार उत्कर्ष समितीसह सर्व क्षेत्रातील मित्रमंडळी वर्ग अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.
एडवोकेट दीप रत्नाकर सावंत यांचे समाजाप्रती मोठे योगदान असून दिव्यांगाप्रति त्यांचे कार्य खूप मोठे आहे . त्यांच्या या निवडीमुळे समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Congratulations
ReplyDelete