आवाज कोकणचा /  मुंबई

वार्ताहर  / प्रकाश वाडकर

18 मार्च


गोमंतक मराठा समाज मुंबईतर्फे आरोग्य शिबिराचे सफल आयोजन 

रविवार दि. १६ मार्च रोजी,अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे,मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते.


सदर शिबिर सेवाभावी संस्था गोमंतक मराठा समाज मुंबई तर्फे आयोजित करण्यात आले होते.शिबिरास डॅा. विनय पर्वतकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.



सुमारे १५०

लोकांनी सदर शिबिराला भरपूर प्रतिसाद 

दिला.

Comments

Popular posts from this blog