आवाज कोकणचा / रत्नागिरी
प्रतिनिधि
आशिष महाजन या वाघाची बिबट्याशी झुंज, हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेवर असलेल्या घरात मध्यरात्री बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात आशिष शरद महाजन गंभीर जखमी झाले असून डेरवण येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला असून आशिष महाजन यांनी एकट्याने वाघासोबत झुंज करून ठार मारल.
घटना जरी खूप भयानक असली तरी यावरून सिद्ध होतंय की सह्याद्रीच्या खोऱ्यात आजूनही वाघाला फाडणारा जिगरबाज मराठा जिवंत आहे.
Comments
Post a Comment