आवाज कोकणचा/ पनवेल
काश्मीर दहशवादी हल्ल्यात पनवेल चे दिलीप दिसले मृत्युमुखी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल यांनी दिलेल्या माहिती नुसार आज रोजी पेहलगाम, काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू कश्मीर पर्यटनासाठी गेले होते त्यातील दिलीप देसले, राहणार खांदा कॉलनी पनवेल हे सदर हल्ल्यात मयत झालेले आहेत. तसेच सुबोध पाटील राहणार पनवेल हे जखमी झालेले आहेत (माणिक पाटील ह्या सुबोध पाटील यांच्या पत्नी आहेत)त्यांना श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एयरलिफ्ट करून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.*
Comments
Post a Comment