आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण / प्रतिनिधी
पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका पदाधिकारी जाहीर...
उरण येथील सजग डॅशिंग पत्रकार पुजा चव्हाण यांची उरण तालुका अध्यक्ष व रायगड जिल्हा अध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार मिलींद खार पाटील यांची १३ एप्रिल रोजी नियुक्ती
झाल्यानंतर उरण तालुक्यातील पत्रकारांना एकत्र करून पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शना खाली आठवड्यातच
उरण शासकिय विश्रामगृह उरण येथे २०/०४/२०२५ रोजी तालुक्यातील पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली.
यावेळी उरण तालुका उपाध्यक्षपदी तृप्ती भोईर, कार्याध्यक्षपदी सचिन घबाडी, स चिवपदी अनंत नारंगीकर, सदस्यपदी मनोहर भोईर , रणीता ठाकूर , सायली साळुंखे यांची निवड करण्यात आली,
यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या उरण तालुका अध्यक्ष सौ रंजना म्हात्रे सदस्य सौ रंजना पाटील उरण चे वरिष्ठ पत्रकार श्री प्रदीप पाटील उपस्थित होते
Comments
Post a Comment