आवाज कोकणाचा / रायगड

संतोष गायकवाड यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार उत्कर्ष समिती चे पेण तालुका अध्यक्ष अरुण चवरकर यांनी केला सत्कार

पेण - अरूण चवरकर



उरण पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संतोष गायकवाड यांची मुळ गाव कळंबुसरे उरण यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याचे अरूण चवरकर यांना समजताच उरण पोलिस स्टेशन मध्ये भेट घेऊन सत्कार करण्यात आला कारण संतोष गायकवाड यांनी काही वर्ष पनवेल ट्राॅफिक पोलिस म्हनून चांगली कामगिरी केल्याने वरिष्ठांनी कौतुक केले आहे त्यानंतर क्राईम ब्रांच बेलापूर येथे अनेक वर्षे कौतुकास्पद कामगिरी करून पोलिस खात्यात आपल नाव लौकीक केले.


 आजही परराज्यातून आरोपी शोधून आणायचे असेल तर गायकवाड यांच्यावर कामगीरी सोपवली जाते आणि ते जबाबदारी पूर्ण करून दाखवतात असे उदगार सत्कार करताना उरण चे पोलिस निरीक्षक मिसाळ यांनी पत्रकारांना सांगितले.



 संतोष गायकवाड यांच एक वैशिष्ट् त्यांनी अनाथ मुलींना दत्तक घेऊन शिक्षण देऊन लग्न लावून दिलं एक शांत स्वभाव म्हनून ओळख सत्कार प्रसंगी,ए पी आय खाडे, दैनिक सकाळ चे महेश भोईर, विकास गुरसाळे, उपस्थित होते त्यांच सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Comments

Popular posts from this blog