आवाज कोकणचा नवी मुंबई 

चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग अस्मिता वुमन्स लीग स्पर्धेसाठी टीम रवाना..

दिनांक 26 ते 29 मार्च 2026 रोजी चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग अस्मिता  वुमन्स  लीग या स्पर्धेसाठी श्री.निलेश शेलार सर (अध्यक्ष महाराष्ट्र),  धीरज वाघमारे सर (सेक्रेटरी महाराष्ट्र) यांच्या नेतृत्वाखाली सूर्यप्रकाश मुंडपात सर, विघ्नेश मुरकर (पंच), विशाल सिंग (महाराष्ट्र टीम कोच),मकरंद जोशी (महाराष्ट्र टीम कोच), ओमकार राठोड (महाराष्ट्र टीम कोच), राम सोनुने (महाराष्ट्र टीम कोच), दिपा गवले (महाराष्ट्र टीम कोच), केदार म्हात्रे (महाराष्ट्र टीम कोच) तसेच महाराष्ट्रातील 43  मुलींची  खेळाडू म्हणून निवड होऊन आज स्पर्धेसाठी रवाना  झाल्यामुळे  किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र, किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड, पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठकुर यांच्या  वतीने सर्व महाराष्ट्र टीमचे   अभिनंदन व त्यांना स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा.

Comments

Popular Posts