Posts

Showing posts from December, 2023
Image
आवाज कोकणचा / मुंबई प्रतिनिधी   ओ एन जी सी च्या एम, ओ, यू,व कंत्राटी कामगारांचा श्रमरक्षा भवन सायन मुंबई आवारात आंदोलन सुरू ओ. एन. जी. सी. मुंबई, पनवेल, उरण येथे गेले तीस वर्षां पासून काम करणारे कामगार सिक्युरिटी,हाऊस किपींग, गार्डन, मेंटेनन्स, इलेक्ट्रिक,वाटर सप्लाय अशा विविध पदांवर काम करणाऱ्या कामगारांन वर अन्याय होत आहे म्हणून ऑइल फिल्ड असोशियन युनियनचे अध्यक्ष शाळिग्राम मिश्रा यांनी सुप्रीम कोर्ट दिल्ली, हायकोर्ट मुंबई येथे M,O,U कामगारांच्या रिड पीटेशन दाखल करून कामगारांना एम ओ यू मिळावा यासाठी वकील न करता स्वता केसेस जिंकलेल्या असुन एम, ओ, यू फिक्स करण्यासाठी श्रमरक्षा भवन सायन मुंबई यांना वर्ग केलेल्या आहेत परंतु गेल्या अडीच वर्षांपासून श्रमरक्षा भवन सायन येथे चक्कर मारून वैतागले केव्हा जज बसत नाहीत आणि बसले तर तारीख पे तारीख यामुळे शाळिग्राम मिश्रा व ओ एन जी सी एम ओ यू कामगार वैतागून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या ला न्याय मिळत नाही, कायदा सुव्यवस्था आहे का आणि सनदशीर मार्गाने न्याय मिळत नाही,ह्या कामगारांना अजून बोनस सुध्दा दिला नाही कामगारांना वेठी...
Image
आवाज कोकणचा/ नवी मुंबई प्रतिनीधी  दिनांक : 24 डिसेंबर 23 महिला उत्कर्ष समितीचा आगळा वेगळा उपक्रम एक भरारी प्रगतीसाठी..... पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या उलवे विभागातर्फे भावी  उलवे अध्यक्षा व हिरकणी महिला मंडळाच्या प्रमुख  पुनम यादव यांच्या नेतृत्वाखाली व  नवी मुंबई उपाध्यक्षा वर्षा लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे विभागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी गृह उद्योगाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.   पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बबन यादव यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेला  सुरुवात केली.   या वेळी वेगेवेगळ्या गृह उत्पादनाची माहिती आपापसात उपस्थित भगिनीनी  दिली. तसेच या उत्पादनांना बाजारपेठ मिळवणे व  आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार्य करणे याबाबत चर्चा करून लवकरच त्यावर प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे ठरले.   या कार्यशाळेसाठी  शीतल कंठे , प्रमिला सातपुते, सिमा बोकडे, सुप्रिया खोत, वैशाली गायकवाड , हिना भानुशाली, प्रि...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई  प्रतिनिधी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या मागणीला यश... खारकोपर रेल्वे स्टेशन ते सेक्टर दहा बी शिवाजीनगर पोलीस चौकी या अंतरात  स्ट्रीट लाईट नसल्यामुळे महिला भगिनींना रात्रीच्या वेळी आपला जीव मुठीत घेऊन अंधारातून चालत जावे लागत होते यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती  अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  महिला उत्कर्ष समितीने सिडको अधिकाऱ्यांकडे मागणी करून तातडीने हे पदपथ दिवे बसवायला लावले . यामध्ये महिला उत्कर्ष समिती नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे, पुनम यादव, प्रमिला सातपुते, प्रदेश सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे, मिरा जाधव यांच्यासह त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या. उलवे नोड वसाहतीत काही अडचणी, समस्या व तक्रारी असल्यास समितीला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. संपर्क क्रमांक : 7977996992
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई   छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाने भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ची ऑनलाइन परीक्षा यशस्वीपणे घेतली . नवी मुंबई पनवेल जवळील शेडूंग मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाने 10 डिसेंबर 2023 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ची ऑनलाइन परीक्षा यशस्वीपणे आयोजित करून पुन्हा एकदा आपल्या तांत्रिक आणि शैक्षणिक पराक्रमाचे प्रदर्शन केले आहे . हे यश विद्यापीठाच्या तांत्रिक आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सुरू असलेल्या वचनबद्धतेचा एक भाग आहे . हे लक्षात घेण्यासारखे आहे की विद्यापीठाने यापूर्वी IIT, IIM, MHCET यासारख्या 50 हून अधिक महत्त्वाच्या ऑनलाइन परीक्षा घेतल्या आहेत . विद्यापीठाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने BEML ऑनलाइन परीक्षेच्या निर्दोष अंमलबजावणीची व्यवस्था केली तसेच दोन सत्रामध्ये   351 उमेदवारांना सामावून घेतले . डॉ . विकास कुमार , आयटी सेलचे अध्यक्ष , यांनी आयआयटी , आयआयएम आणि एमएचसीईटी सारख्या 50 हून अधिक प्रतिष्ठित ऑनलाइन परीक्षा ...