Posts

Showing posts from August, 2022

पत्रकार उत्कर्ष समितीच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई बातमीदार (अशोक घरत)  दिनांक ३० ऑगस्ट २०२२ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ पत्रकार उत्कर्ष समितीच्या आरती संग्रहाचे लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ गणेशोत्सव म्हणजे सर्व विद्या कलांसाठी वयाची कोणतीही अट नसलेले सर्वांना प्रवेश देणारे मुक्त विद्यापीठ.  आजपासून राज्यात आणि जगभरात हा उत्सव दहा दिवस मोठ्या धुमधडाक्यात सुरू राहणार आहे.   पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे तयार करण्यात आलेल्या "देवा श्री गणेशा" या आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन पनवेलचे दानशूर व्यक्तिमत्व असलेले आणि सर्वांचे लाडके माजी खासदार आदरणीय श्री.रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या राहत्या घरी झाले. या प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री.डॉ.अशोक लक्ष्मण म्हात्रे , उपाध्यक्ष श्री.रामभाऊ डी.जाधव ,सचिव श्री.डॉ.वैभव विजय पाटील, खजिनदार श्री.शैलेश सिताराम ठाकूर , पनवेल तालुका अध्यक्ष श्री.अशोक नामदेव घरत, रायगड जिल्हा सदस्य श्री.सुनील भोईर,  पनवेल तालुका सदस्य श्री.योगेश पगडे आणि साप्ताहिक रायगड दर्पणचे मालक व समितीचे संघटक श्री.डॉन एन.के....

द वीक मासिक नामावलीत सेंट विल्फ्रेड कॉलेज चौथ्या क्रमांकावर

Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतीनिधी : अशोक म्हात्रे 25 ऑगस्ट 22 * ' सेंट विल्फ्रेड कॉलेज द वीक ' मासिक नामावलीत सीएसएमआईटी चौथ्या क्रमांकावर * - 'द वीक' मासिकाव्दारे विविध श्रेंणींमधील महाविद्यालयांचे रॅंकींग घोषीत करण्यात येते. यामध्ये एकूणच विद्यापीठे, व्यवस्थापन, महाविद्यालये, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एआरआयआयए कायदा आणि संशोधन संस्थांचा समावेश आहे. या रँकिंगमध्ये भारतीय शैक्षणिक संस्था 2022 चे सर्वोत्कृष्ट कॉलेज रँकिंग जारी केले, त्यामध्ये सेंट विल्फ्रेड ग्रुप ऑफ कॉलेजेस ने, देशभरातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी, राष्ट्रीय क्रमवारीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे असे संस्थेचे  मानद सचिव डॉ.केशव बडाया यांनी सांगितले. यावेळी सीएसएमआईटी महाविद्यालय हे मुंबईत चौथ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रात अठरावा   क्रमांकावर आहे. यावेळी संस्थेचे सचिव यांनी  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग  यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाला काही  उच्च-प्रभाव शाश्वत उद्दिष्टांमध्ये स्थान देण्यात आले-दर्जेदार शिक्षण ,अध्यापनाची गुणवत्...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई 12 ऑगस्ट 22 / डॉ. मृत्युंजय कुमार पांडे  सेंट विल्फ्रेड ग्रुप ऑफ कालेज,पनवेल ने अमृत महोत्सव एवम हर घर तिरंगा अभियान चलाया*  आजादी के 75 वर्ष पूरा होने पर जहां देश अमृत महोत्सव मना रहा है, वहीं सेंट्रल फ्रेंड ग्रुप ऑफ कॉलेज पनवेल विभिन्न कार्यक्रमों का आयोजन कर रहा है। कार्यक्रम का प्रारम्भ महाविद्यालय केआर्किटेक्चर विभाग, छत्रपति शिवाजी महाराज इंस्टीट्यूट आफ टेक्नोलॉजी, सेंट विल्फ्रेड कालेज आर्ट ,कॉमर्स और साइंस एवम सैंट विलफ्रेड कॉलेज ऑफ लॉ सामूहिक रूप से पनवेल स्थित ओरायन मॉल से मार्च प्रारंभ किया और करनाला स्पोर्ट्स ग्राउंड तक समापन किया। इस मार्च का उद्देश्य हर घर तिरंगा अभियान के प्रति लोगों को जागरूक करना था ।मार्च में लगभग 400 विद्यार्थियों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया बारिश के बावजूद भी छात्र छात्राओं का जोश देखते बना, मार्च के अंत में विधि विभाग के प्राचार्य डॉ मृत्युंजय पाण्डेय छात्रों को संदेश दिया देश प्रेम हममें स्वभावत निहित होना चाहिए। वही छत्रपति शिवाजी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के प्राचार्य डॉ धर्मेंद्र दुबे ने देश की एकता अखंडता की ...

महिला उत्कर्ष समिती वैभववाडी अध्यक्षा सौ रश्मी रावराणे यांनी सहकाऱ्यांसह पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण.

Image
 आवाज कोकणचा / प्रतिनिधि सिंधुदुर्ग 12 ऑगस्ट 22 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ महिला उत्कर्ष समिती ने पोलीस बांधवांना राखी बांधून  साजरा केला रक्षाबंधन सण... . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ वैभववाडी तालुका महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष सौ. रश्मी रावराणे यांच्यासह  संगीता रावराणे, प्रज्ञा रावराणे, मृण्मयी रावराणे, चेतना पवार, पूर्वा रावराणेव इतर महिला भगिनींनी वैभववाडी येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला .आ     आज  रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून वैभववाडी येथील पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. समाजात वाढत चाललेली अराजकता व गुन्हेगारी याला आळा घालण्यासाठी पोलीस बांधव नेहमी सतर्क असतात. रक्षा बंधन हा सण बहिणीला भावाकडून सुरक्षा प्रदान करण्याच्या दिवसाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. 

पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा....

Image
 आवाज कोकणचा / प्रतिनिधि गुहागर ११ ऑगस्ट २२ ▪▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ महिला उत्कर्ष समिती गुहागर तर्फे  पोलीस बांधवांना राखी बांधून  रक्षाबंधन सण उत्साहात साजरा.... गुहागर तालुका महिला उत्कर्ष समिती अध्यक्षा सौ सुरभी भोसले व रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा सौ. दीप्ती साळवी यांनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधत आपल्या सहकाऱ्यांसह  "सद्रक्षणाय खलनिग्रणाहणाय"  ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या गुहागर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तुषार पाचपुते यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना राखी बांधून सुरक्षेची हमी मागून घेतली.   पोलीस उपनिरीक्षक श्री जे. पी .कांबळे,  पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री एच. आर. नलावडे , हेडकॉन्स्टेबल श्री आर .एस. धनावडे पोलीस नाईक श्री व्ही. एस. ओहळ,  पोलीस कॉन्स्टेबल श्री. एस. ए. मयेकर,  जमादार घोसाळकर , पोलीस शिपाई श्री वैभव चौगुले व श्री विशाल वायांगनकर,  पोलीस नाईक,  श्री उदय मोणये यांना राखी बांधण्यात आली.  रक्षाबंधन या सणाचे महत्त्वच हे आहे की बहीण आपल्या भावाला राखी बांधून सुरक्षेचे कवच मागू...

महिला उत्कर्ष समिती कुडाळ अध्यक्षा सौ. दिपा ताटे यांनी आरोग्य सेवकांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण.....

Image
  आवाज कोकणचा / प्रतिनिधि सिंधुदुर्ग ११ ऑगस्ट २२ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ महिला उत्कर्ष समिती कुडाळ अध्यक्षा सौ. दिपा ताटे यांनी आरोग्य सेवकांना राखी बांधून  साजरा केला रक्षाबंधन सण.... .. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ महिला उत्कर्ष समिती कुडाळ तालुका अध्यक्ष सौ दीपा ताटे यांनी कुडाळ येथे  आपल्या महिला सहकाऱ्यांसह निरामय आरोग्याचे वरदान देणाऱ्या व समाजातील सर्वांचे आरोग्य सुखमय व्हावे यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य सेवकांना रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत राखी बांधून या सणाचे महत्त्व वेगळ्या प्रकारे अधोरेखित केलें.  भावाकडून बहिणीला सुरक्षेची आम्ही मिळावी यासाठी हा सण खऱ्या अर्थाने साजरा केला जातो आज त्याचेच उत्तम उदाहरण सौ दीपा ताठे यांनी सर्वांसमोर ठेवले समाजातील सर्वांनाच आरोग्याच्या सुरक्षेची हमी मिळावी यासाठी त्यांनी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील या बांधवांना राखी बांधून महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सर्वांचेच आरोग्य सुखकर व आरोग्यदायी व्हावे असे मागणे या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे करून आपला रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. यावेळी सौ दीपा ताटे यांच्यासह  

महिला उत्कर्ष समिती ने पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण....

Image
 आवाज कोकणचा / प्रतिनिधि सिंधुदुर्ग ११ ऑगस्ट २२ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ महिला उत्कर्ष समिती ने पोलीस बांधवांना राखी बांधून  साजरा केला रक्षाबंधन सण.... ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष सौ. ज्योतीका हरियाणा यांच्यासह सुप्रिया पाटील , दुर्वा मानकर, नेहा कोळंबकर व इतर महिला भगिनींनी कणकवली येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला . रक्षाबंधन या सणाचे महत्त्वच हे आहे की बहीण आपल्या भावाला राखी बांधून सुरक्षेचे कवच मागून घेत असते.  पोलीस बांधव हे अहोरात्र देशसेवेचे व्रत अंगीकारत  समाजात शांतता सुरक्षितता नांदावी यासाठी अहोरात्र झटत असतात . आज  रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून कणकवली येथील या बहिणींनी आपल्या विभागातील पोलीस बांधवांना राखी बांधून पुन्हा एकदा सामाजिक सुरक्षेची हमी घेतली.